Monday, January 24, 2022

देशभक्ती गीत

      दिशादिशांना चैतन्याची
     ऋतुकुसुमांची मंदियाळी||
     प्राणापरी प्रिय आम्हाला
     भारतभूची माती काळी ||धृ °||
      रंग शांतीचे शौर्याचे अन
   समृद्धीचे ध्वजात आहे नटलेले |
  हिंदू मुस्लिम शीख इसाई सोड गड्या
   रकत मास एकची आता पटलेले|
या मातृभूमीची आता पायधूळ लावू दे भाळी ||

No comments:

साप्तहिक आत्मबल

लेखाचे नाव : "लिहिता लिहिता, वाचता वाचता."      श्रीमंतीच्या राजवाड्यात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. गरिबीच्या झोपडीत साहित्यिक जन्म घ...