Sunday, January 9, 2022

राधा


एक एक मीरा |एक एक कृष्णा ||
एक एक कृष्णाची|एक मी राधा ||धृ °||

एक एक रुक्मिणी|एक अर्धांगणी ||
एक अर्धांगणी नं मी |प्रेमाचा गंध साधा ||

.........यापुढे काही सुचलं नाही |

     -रेखा उत्तमराव राऊत
        (विदर्भ एक्सप्रेस )
       समाजमनाची सफर 


No comments:

साप्तहिक आत्मबल

लेखाचे नाव : "लिहिता लिहिता, वाचता वाचता."      श्रीमंतीच्या राजवाड्यात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. गरिबीच्या झोपडीत साहित्यिक जन्म घ...