Wednesday, January 26, 2022

दिवाळी

भर हंगामात काय,
दिवाळीचे येणे ||
घरी आवक धनाची,
हाय मजूराचे देणे ||
-रेखा उत्तमराव राऊत 

No comments:

साप्तहिक आत्मबल

लेखाचे नाव : "लिहिता लिहिता, वाचता वाचता."      श्रीमंतीच्या राजवाड्यात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. गरिबीच्या झोपडीत साहित्यिक जन्म घ...